नाशिक पोलिसांचा व्हॉटसअ‍ॅप नंबर

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस सरसावले आहेत. नागरिकांकडून सहकार्य मिळावे यासाठी नाशिक पोलिसांनी एक व्हॉटसअ‍ॅप नंबर प्रसिद्ध केला आहे. एखाद्या ठिकाणी गुन्हा घडताना आढळल्यास नागरिक गुन्ह्याशी संबंधित माहिती, फोटो, व्हिडीओ या व्हॉटसअ‍ॅप नंबरवर पाठवू शकतात. पोलीस माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून कारवाई करतील. या व्यवस्थेमुळे गुन्हा घडत असल्यास पोलीस तातडीने घटनास्थळी जाऊन कारवाई करू […]

नाशिक पोलिसांचा व्हॉटसअ‍ॅप नंबर

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस सरसावले आहेत. नागरिकांकडून सहकार्य मिळावे यासाठी नाशिक पोलिसांनी एक व्हॉटसअ‍ॅप नंबर प्रसिद्ध केला आहे. एखाद्या ठिकाणी गुन्हा घडताना आढळल्यास नागरिक गुन्ह्याशी संबंधित माहिती, फोटो, व्हिडीओ या व्हॉटसअ‍ॅप नंबरवर पाठवू शकतात. पोलीस माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून कारवाई करतील. या व्यवस्थेमुळे गुन्हा घडत असल्यास पोलीस तातडीने घटनास्थळी जाऊन कारवाई करू शकतील. यामुळे गुन्ह्याला आळा घालण्यास मदत होईल; असा विश्वास नाशिक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नाशिक पोलिसांचा व्हॉटसअ‍ॅप नंबर : ८२६३९९८०६२

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number