Nashik News : नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईसह तीन मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे धुने धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत बंधाऱ्यामध्ये आईसह तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Nashik News : नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईसह तीन मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे धुने धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुले गाळात अडकल्याने त्यांना पाहून वाचवण्यास गेलेल्या आईचा देखील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून हे कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातील असून ते पुणे येथे मजुरीसाठी जात असताना नांदूर शिंगोटे येथे थांबले होते. त्यावेळी ही घटना घडली. मनीषा विजय रामजोशी (वय 30) कार्तिक विजय रामजोशी(वय 9) मायलेकासह आदित्य राहुल शिंदे(वय 7) अविनाश राहुल शिंदे(वय 8) या दोन्ही सख्खे भाऊ असे एकूण चार जणांचा बंधाऱ्यात बुडून  मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number