सॅनेटरी नॅपकिनवरील जीएसटी तात्काळ रद्द करावा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. सॅनेटरी नॅपकिनवर शासनानं लावलेला जीएसटी  तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी हेवतीनं आंदोलन करण्यात आलंय. सॅनेटरी पॅड जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. असं असताना जीएसटीमुळे सर्वसामान्य महिलांना सॅनेटरी पॅड घेणं परवडत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

सॅनेटरी नॅपकिनवरील जीएसटी तात्काळ रद्द करावा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय.

सॅनेटरी नॅपकिनवर शासनानं लावलेला जीएसटी  तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी हेवतीनं आंदोलन करण्यात आलंय.

सॅनेटरी पॅड जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. असं असताना जीएसटीमुळे सर्वसामान्य महिलांना सॅनेटरी पॅड घेणं परवडत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number