…म्हणून मुलानेच दिला आई आणि आत्याचा नरबळी; 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष येथील नरबळी हत्याकांड प्रकरणात सर्व 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. नाशिक न्यायालयाननं हा निर्णय दिला. टाकेहर्ष हत्याकांड प्रकरण संपूर्ण राज्यात गाजलं होतं. एका बुवा महिलेच्या सांगण्यावरून भूतबाधा झाली म्हणून मुलानेच आई आणि आत्याचा बळी दिला होता.

…म्हणून मुलानेच दिला आई आणि आत्याचा नरबळी; 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष येथील नरबळी हत्याकांड प्रकरणात सर्व 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. नाशिक न्यायालयाननं हा निर्णय दिला.

टाकेहर्ष हत्याकांड प्रकरण संपूर्ण राज्यात गाजलं होतं. एका बुवा महिलेच्या सांगण्यावरून भूतबाधा झाली म्हणून मुलानेच आई आणि आत्याचा बळी दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number