सर्दी-खोकला, ताप आल्यास विद्यार्थ्यांना 3 दिवस सुट्टी

नाशिक महापालिका आरोग्य विभाग स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेताना दिसत आहे. सर्दी खोकला, ताप ही लक्षण आढळून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवस विश्रांती साठी सुटी द्यावी अशा सुचना नाशिकमधील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागानेकडून शिक्षण विभागला या सूचना देण्यात आल्या असून शहरात वेगाने वाढणारे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण रोखण्यासाठी ही खबरदारी […]

सर्दी-खोकला, ताप आल्यास विद्यार्थ्यांना 3 दिवस सुट्टी

नाशिक महापालिका आरोग्य विभाग स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेताना दिसत आहे.

सर्दी खोकला, ताप ही लक्षण आढळून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवस विश्रांती साठी सुटी द्यावी अशा सुचना नाशिकमधील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागानेकडून शिक्षण विभागला या सूचना देण्यात आल्या असून शहरात वेगाने वाढणारे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number