एसटी महामंडळाविरोधात मनसेचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   एसटी महामंडळाविरोधात नाशिकमध्ये मनसेनं आंदोलन केलंय शहरातील एसटी फेऱ्या कमी केल्यात. त्यामुळे एसटी प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल होताहेत. यासाठी मनसेनं आंदोलन सुरू केलं. नाशिक विभागीय कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आणि एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. एसटी महामंडळाविरोधात मनसेचं आंदोलन  

एसटी महामंडळाविरोधात मनसेचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

एसटी महामंडळाविरोधात नाशिकमध्ये मनसेनं आंदोलन केलंय शहरातील एसटी फेऱ्या कमी केल्यात.

त्यामुळे एसटी प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल होताहेत. यासाठी मनसेनं आंदोलन सुरू केलं. नाशिक विभागीय कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आणि एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली.

एसटी महामंडळाविरोधात मनसेचं आंदोलन

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number