Homeमहाराष्ट्र मालेगाव सटाणा रस्त्यावर भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू
मालेगाव-सटाणा रस्त्यावर भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक मनमाड – मालेगाव-सटाणा रस्त्यावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं अपघात झालाय. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनांना हटवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय.