नाशिकमध्ये पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीमार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथे संपकरी शेतकऱ्यांवर लाठीमार झाला आहे.   नेफाड तालुक्यातील नैताळे येथे हा सर्व प्रकार घडला. शेतमालाची वाहतूक करणारी वाहनं अडवणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला.   यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार करत काहींना ताब्यात घेतले.

नाशिकमध्ये पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीमार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथे संपकरी शेतकऱ्यांवर लाठीमार झाला आहे.

 

नेफाड तालुक्यातील नैताळे येथे हा सर्व प्रकार घडला. शेतमालाची वाहतूक करणारी वाहनं अडवणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला.

 

यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार करत काहींना ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number