‘जय महाराष्ट्र’च्या बातमीनंतर प्रशासन लागले कामाला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात नवीन नवजात बालक कक्ष होण्याची शक्यता आहे.   रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इनक्युबेटरचा तुटवडा असल्याची बातमी जय महाराष्ट्रनं दाखवली. त्याची दखल घेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुग्णालयाला भेट दिली.   यानंतर प्रशासन खडबडून जागं झाले. नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नवजात बालक कक्षाचा प्रस्ताव […]

‘जय महाराष्ट्र’च्या बातमीनंतर प्रशासन लागले कामाला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात नवीन नवजात बालक कक्ष होण्याची शक्यता आहे.

 

रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इनक्युबेटरचा तुटवडा असल्याची बातमी जय महाराष्ट्रनं दाखवली. त्याची दखल घेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुग्णालयाला भेट दिली.

 

यानंतर प्रशासन खडबडून जागं झाले. नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नवजात बालक कक्षाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं म्हटले. याला मंजुरी मिळाल्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात नवीन नवजात बालक कक्ष होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number