मृत बाळाला रुग्णालयात भरती करुन त्याचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी आईकडे मागीतले सात हजार रुपये

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालक कक्षातील इक्युबेटरचं धक्कादाय वास्तव जय महाराष्ट्रनं समोर आणल्यानंतर आता नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधील आणखी एख धक्कादायक प्रकार समोर आला आहे.   मृत पावलेल्या नवजात शिशुला नाशिक रुग्णालयात भरती केल्या नंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळ मृत असल्याचं सांगून चिमुरड्याचा मृत देह ताब्यात देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने चक्क बाळाच्या आईकडून सात […]

मृत बाळाला रुग्णालयात भरती करुन त्याचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी आईकडे मागीतले सात हजार रुपये

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालक कक्षातील इक्युबेटरचं धक्कादाय वास्तव जय महाराष्ट्रनं समोर आणल्यानंतर आता नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधील आणखी एख धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

मृत पावलेल्या नवजात शिशुला नाशिक रुग्णालयात भरती केल्या नंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळ मृत असल्याचं सांगून चिमुरड्याचा मृत देह ताब्यात देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने चक्क बाळाच्या आईकडून सात हजार रुपये घेतले.

 

तर, बाळाची आई भारती पारधी हिनं पैशांची विचारणा केली असता रुग्णालयातून समाधानकारक उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आल्याचं चित्र निर्माण झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number