जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणकाच नाशिक जिल्हा रुग्णालयाला मिळाले 9 इनक्युबेटर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिक जिल्हा रुग्णालयातील वास्तव जय महाराष्ट्रनं समोर आणलं होतं. या रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इनक्युबेटरचा तुटवडा असल्याची बातमी जय महाराष्ट्रनं दाखवली होती.   आता जिल्हा रुग्णालयाला नवीन 9 इनक्युबेटर मिळाले आहेत. इनक्युबेटर आणि व्हेंटीलेटर नसल्यानं अनेक लहान बालकं दगावली होती.   ‘जय महाराष्ट्र’नं या बातमीचा सतत पाठपुरावा करत जिल्हा रुग्णालयात 9 […]

जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणकाच नाशिक जिल्हा रुग्णालयाला मिळाले 9 इनक्युबेटर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक जिल्हा रुग्णालयातील वास्तव जय महाराष्ट्रनं समोर आणलं होतं. या रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इनक्युबेटरचा तुटवडा असल्याची बातमी जय महाराष्ट्रनं दाखवली होती.

 

आता जिल्हा रुग्णालयाला नवीन 9 इनक्युबेटर मिळाले आहेत. इनक्युबेटर आणि व्हेंटीलेटर नसल्यानं अनेक लहान बालकं दगावली होती.

 

‘जय महाराष्ट्र’नं या बातमीचा सतत पाठपुरावा करत जिल्हा रुग्णालयात 9 इनक्युबेटर दाखल झाली आहेत. तर पुढच्या दोन दिवसांत इनक्युबेटर कार्यरत होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number