जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकच्या जीममध्ये तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.   नाशिकमधील सिडको परिसरात असलेल्या बॉडी झोनमधील हा धक्कादायक प्रकार आहे.   17 वर्षीय अजिंक्य लोळगे असं तरुणाचं नाव असून, जीममध्ये व्यायाम करतानाच अजिंक्य कोसळला.   त्यानंतर जीममधील इतर सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र, उपचाराआधीच अजिंक्यचा दुर्दैवी मृत्यू झाला. […]

जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या जीममध्ये तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 

नाशिकमधील सिडको परिसरात असलेल्या बॉडी झोनमधील हा धक्कादायक प्रकार आहे.

 

17 वर्षीय अजिंक्य लोळगे असं तरुणाचं नाव असून, जीममध्ये व्यायाम करतानाच अजिंक्य कोसळला.

 

त्यानंतर जीममधील इतर सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र, उपचाराआधीच अजिंक्यचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सिडको परिसरात हळहळ

व्यक्त होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number