Homeमहाराष्ट्र नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, यलो झोनमधील शेतीचा कर रद्द करण्याची मागणी
नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, यलो झोनमधील शेतीचा कर रद्द करण्याची मागणी
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकच्या आडगावात मनपा प्रशासनाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. ‘ग्रीन झोनप्रमाणे यलो झोनमधील शेतीवरचा कर रद्द करावा’, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. शेती मालमत्ता कराचे दर वाढवल्यानं आता येथील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत उतरले आहेत.