नाशिकच्या शेतकऱ्याने रचली स्वत:ची चिता

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक     समृद्धी महामार्गाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे.   नाशिकच्या शिवडे गावातील शेतकऱ्याने स्वत:ची चिता रचली.   प्रशासनाने काल जमिनीचे दर निश्चित केल्यानंतर शेतकरी अधिकाधिक आक्रमक झाले आहेत.ॉ   समृद्धी महामार्गाला जमीन न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. जर शासनाने बळजबरी केली तर स्वत: रचलेल्या चितेवर आत्महत्या करण्याचा […]

नाशिकच्या शेतकऱ्याने रचली स्वत:ची चिता

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक  

 

समृद्धी महामार्गाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

 

नाशिकच्या शिवडे गावातील शेतकऱ्याने स्वत:ची चिता रचली.

 

प्रशासनाने काल जमिनीचे दर निश्चित केल्यानंतर शेतकरी अधिकाधिक आक्रमक झाले आहेत.ॉ

 

समृद्धी महामार्गाला जमीन न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. जर शासनाने बळजबरी केली तर स्वत: रचलेल्या चितेवर आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी

दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number