Homeमहाराष्ट्र क्षुल्लक कारणावरुन कर्मचाराला मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
क्षुल्लक कारणावरुन कर्मचाराला मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आलीय. क्षुल्लक कारणावरुन ही मारहाण करण्यात आलीय. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. एका ग्राहकानं अतिशय क्षुल्लक कारणावरुन या कर्मचाऱ्याला बेदम मारलंय.