बघा हा राग… कंपनी मॅनेजरला कर्मचाऱ्यांकडून मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नोटीस बजावल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये सातपूर परिसरात असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील डायनॅमिक प्रायव्हेट लिमिडेट या कंपनीत ही घटना घडली.  कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण करण्यात आली. कंपनी मॅनेजर सचिन दळवीला यास लोखंडी रॉडने मारहाण केली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात कंपनीमधल्या दोन कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बघा हा राग… कंपनी मॅनेजरला कर्मचाऱ्यांकडून मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नोटीस बजावल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये सातपूर परिसरात असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील डायनॅमिक प्रायव्हेट लिमिडेट या कंपनीत ही घटना घडली. 

कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण करण्यात आली. कंपनी मॅनेजर सचिन दळवीला यास लोखंडी रॉडने मारहाण केली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात कंपनीमधल्या दोन कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number