1000 वादक एकत्र, गोदातिरी सामूहिक ढोलवादन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 121वी जयंती आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नाशिकच्या गोदातीरी मोठा उत्सव साजरा करण्यात आलाय.तब्बल एक हजारहून अधिक ढोल वादकांनी या ठिकाणी ढोल वाजवलाय. सुमारे एका तास हा ढोल वादनाचा कार्यक्रम सुरू होता. नाशिक ढोल-ताशा पथकांचे सामूहिक महावादन आयोजित करण्यात आलं होतं. यात 700 ढोल, 150 ताशा, […]

1000 वादक एकत्र, गोदातिरी सामूहिक ढोलवादन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 121वी जयंती आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नाशिकच्या गोदातीरी मोठा उत्सव साजरा करण्यात आलाय.तब्बल एक हजारहून अधिक ढोल वादकांनी या ठिकाणी ढोल वाजवलाय.

सुमारे एका तास हा ढोल वादनाचा कार्यक्रम सुरू होता. नाशिक ढोल-ताशा पथकांचे सामूहिक महावादन आयोजित करण्यात आलं होतं.

यात 700 ढोल, 150 ताशा, 21 पथक, 1121 वादक या महावादनात सहभागी झाले होते. हे ढोल वादन पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दरवर्षी नाशिक मधील ढोल पथकांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

 

nashik-dhol_1.png

nashik-dhol_2.png

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number