जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
मृत अर्भक ठेवलं आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक महापालिकेत उघडकीस आला आहे.
महापालिकेच्या रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत अर्भकाच्या नातेवाईकांनी केला.
दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली.