जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
एका ठिकाणी भाजप तिरंगा यात्रा काढत असताना देशभक्तीच्या नावाखाली अश्लील नृत्य केलाचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय.
प्रजासत्ताकदिनी नाशिकच्या कामठवाडा परिसरात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या मुलींवर पैसे देखील उधलण्यात आले.
या कार्यक्रमात भाजप आमदार अपूर्व हिरे देखील उपस्थित होते.