जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये सोन साखळी चोरांचा सुळसुळाट वाढतच चाललाय. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी चक्क भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्याच गळ्याकी चैन लंपास केलीय. नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्या दोन चैन होत्या. यातील एका तोळ्याची चैन चोरट्यांनी चोरली. त्याचवेळी 3 तोळ्याची चैन चोरताना प्रतिकार केल्यानं चोरटे पसार झालेत. गंगापूर रोड परिसरातील ही घटना असून […]
नाशिकमध्ये सोन साखळी चोरांचा सुळसुळाट वाढतच चाललाय. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी चक्क भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्याच गळ्याकी चैन लंपास केलीय.
नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्या दोन चैन होत्या. यातील एका तोळ्याची चैन चोरट्यांनी चोरली. त्याचवेळी 3 तोळ्याची चैन चोरताना प्रतिकार केल्यानं चोरटे पसार झालेत. गंगापूर रोड परिसरातील ही घटना असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.