मुलीचं नाव वहीवर लिहल्यानं शिक्षकाने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   फी भरली नाही म्हणून एका विद्यार्थ्याला शाळेत मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. नाशिकच्या खंडागळी गावामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एल जी कुलथे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 2 शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केली. आदित्य जगताप असं या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे. याप्रकरणाची सखोल तपासणी व्हावी अशी मागणी त्याच्या पालकांनी केलीय. तर, […]

मुलीचं नाव वहीवर लिहल्यानं शिक्षकाने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

फी भरली नाही म्हणून एका विद्यार्थ्याला शाळेत मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. नाशिकच्या खंडागळी गावामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

एल जी कुलथे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 2 शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केली. आदित्य जगताप असं या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे.

याप्रकरणाची सखोल तपासणी व्हावी अशी मागणी त्याच्या पालकांनी केलीय.

तर, दुसरीकडे विद्यार्थ्यानं एका मुलीचं नाव वहीवर लिहल्यानं त्याला मारल्याचा दावा केलाय.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number