नाशिककरांनी अनुभवला बाईक रेसिंगचा थरार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये एमआरएफ मोग्रिफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशीपचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नाशिककरांना बाईकचा थरार अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातून 70 स्पर्धक सहभागी झाले. देशातील आघाडीच्या दुचाकी आणि स्कूटर रायडर्सचे कसब अनुभवण्याची संधी यामुळे इथल्या नागरिकांना मिळतेय. बाईक हवेत उडवणे, अत्यंत स्पीडमध्ये बाईक वळवणं असा थरार नाशिककरांना याठिकाणी अनुभवायला मिळतोय.

नाशिककरांनी अनुभवला बाईक रेसिंगचा थरार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये एमआरएफ मोग्रिफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशीपचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नाशिककरांना बाईकचा थरार अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातून 70 स्पर्धक सहभागी झाले. देशातील आघाडीच्या दुचाकी आणि स्कूटर रायडर्सचे कसब अनुभवण्याची संधी यामुळे इथल्या नागरिकांना मिळतेय. बाईक हवेत उडवणे, अत्यंत स्पीडमध्ये बाईक वळवणं असा थरार नाशिककरांना याठिकाणी अनुभवायला मिळतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number