जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकच्या खामगाव पाटीजवळच्या येवलाजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्क आणि कारमध्ये हा अपघात झाला.
मराठा मोर्चासाठी मुंबईत गेलेल्या कारला नाशिकमध्ये घरी परत जाताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातात तीन ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर येवला रुग्णालयात उपचार सुरु आहेत.