Nasarapur Crime Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज फैसला! चिमुरडीला न्याय मिळणार, भीमराव कांबळेला काय शिक्षा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष

विशेष न्यायालयाकडून आज शिक्षा सुनावली जाणार आहे.

Nasarapur Crime Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज फैसला! चिमुरडीला न्याय मिळणार, भीमराव कांबळेला काय शिक्षा होणार?  याकडे सर्वांचेच लक्ष

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाकडून आज शिक्षा सुनावली जाणार आहे.

या प्रकरणाला “दुर्मिळातील दुर्मिळ” (rarest of rare) स्वरूपाचे असल्याचे नमूद करत विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे कृत्य अत्यंत क्रूर आणि अमानवी असून समाजात भीती व संताप निर्माण करणारे आहे.

हेही वाचा – Ketan Agarwal Case : केतन हत्या प्रकरणात तपासाला नवे वळण! सिया-चेतनविरोधात आणखी एक महत्त्वाचा पुरावा जप्त; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार 

या गंभीर प्रकरणातील अंतिम शिक्षेबाबत न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number