वृत्तसंस्था, मुंबई देशभरात होळीसह रंगपंचमीचा उत्साह सुरू आहे, यावेळी पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यामातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘होली के पावन पर्व की सभी देशवासियों को ढेरों शुभकामनाएं’ असा संदेश पंतप्राधानांनी दिलाय.