गुरुपौर्णिमेलाच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, नगर   नगरमध्ये गुरुपौर्णिमेलाचा गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न झाला आहे.   जांभळी गावाच्या हद्दीतील पिराची पाढी डोंगरावर हा प्रकार घडला. 2 गाड्यांमधून काही लोक आले. त्यांच्या हालचाली ग्रामस्थांना संशयास्पद आढळल्या. त्यामुळे त्यांनी फोन करून पोलिसांना कळवले.   पाथर्डी पोलिसांनी तिथं धाड टाकली आणि नरबळीचा प्रयत्न उधळण्यात आला. 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, […]

गुरुपौर्णिमेलाच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, नगर

 

नगरमध्ये गुरुपौर्णिमेलाचा गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न झाला आहे.

 

जांभळी गावाच्या हद्दीतील पिराची पाढी डोंगरावर हा प्रकार घडला. 2 गाड्यांमधून काही लोक आले. त्यांच्या हालचाली ग्रामस्थांना संशयास्पद आढळल्या. त्यामुळे त्यांनी

फोन करून पोलिसांना कळवले.

 

पाथर्डी पोलिसांनी तिथं धाड टाकली आणि नरबळीचा प्रयत्न उधळण्यात आला. 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, मांत्रिक मात्र फरार झाला आहे. तसेच 10 ते 12

जण असण्याचा संशय पोलिसांनी व्यक केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number