आमदारकीचा राजीनामा दिला पण, नारायण राणे विधानपरिषदेची निवडणूक लढवणार नाहीत?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. पण, वांद्रेच्या पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नारायण राणे आता विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सावध झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक लढवण्यास नारायण राणे इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून समजतंय. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची […]

आमदारकीचा राजीनामा दिला पण, नारायण राणे विधानपरिषदेची निवडणूक लढवणार नाहीत?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.

पण, वांद्रेच्या पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नारायण राणे आता विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सावध झाले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक लढवण्यास नारायण राणे इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून समजतंय.

यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची भेट होणार आहे. त्यानंतरच याबाबत नेमका निर्णय घेतला जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number