… म्हणून नारायण राणेंनी अखेर काँग्रेसचा हात सोडला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  काँग्रेस नेते नारायण राणेंनी अखेर काँग्रेसचा हात सोडला आहे. काँग्रेस सोडल्यानंतर आता राणेंची पुढची वाटचाल काय असेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.  राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. तसेच आमदारकीचा राजीनामाही सभापतींकडे सोपवल्याचे राणेंनी सांगितले. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता राणे भाजपचं कमळ हाती घेणार की स्वतंत्र वाटचाल करणार याची उत्सुकताही सगळ्यांनाच […]

… म्हणून नारायण राणेंनी अखेर काँग्रेसचा हात सोडला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

काँग्रेस नेते नारायण राणेंनी अखेर काँग्रेसचा हात सोडला आहे. काँग्रेस सोडल्यानंतर आता राणेंची पुढची वाटचाल काय असेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. तसेच आमदारकीचा राजीनामाही सभापतींकडे सोपवल्याचे राणेंनी सांगितले.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता राणे भाजपचं कमळ हाती घेणार की स्वतंत्र वाटचाल करणार याची उत्सुकताही सगळ्यांनाच आहे. 

राणे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.  समर्थकांशी चर्चा करून राणे दुपारी भूमिका मांडणार आहेत.

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

 

– अनेक पक्षाचे ऑफर आपल्याकडे आहेत

– दसऱ्यापूर्वी पुढचा निर्णय घेऊ

– आमची भविष्यातील दिशा काय असणार हे लवकरच जाहीर करु

– शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आता रिकामे करणार ॉ

– विलासरावांनंतर मला मुख्यमंत्री करणार होते. 

– काँग्रेसने मला दिलेले मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन पाळलं नाही

– माझं महसूलखातं काढलं आणि उद्योग खातं दिलं

– काँग्रेसने वारंवार माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला

– मी तेव्हाच राजीनामा देणार होतो

– नारायण राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

– शेवटच्या दिवसापर्यंत अशोक चव्हाण दिल्लीत बसून राहिले

– नारायण राणेंना आमदार करु नका ही चव्हाणांची मागणी होती

– नारायण राणेंसह निलेश राणेंनीही दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number