काँग्रेस नेत्यांकडून नारायण राणेंची समजूत काढण्याचे प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नाराज नारायण राणेंची समजूत काढण्याचे प्रयत्न आता काँग्रेसनं सुरु केल्याचं दिसत आहे.   कारण राहुल गांधींचा निरोप घेऊन मिलिंद देवरा आणि नसिम खान यांनी राणेंची भेट घेतली.  अहमदाबादमध्ये राणे आणि मुख्ममंत्री एकाच कारमधून गेल्याचं समोर आलं होते.   नाराज राणेंनी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली होती. राणेंनी […]

काँग्रेस नेत्यांकडून नारायण राणेंची समजूत काढण्याचे प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाराज नारायण राणेंची समजूत काढण्याचे प्रयत्न आता काँग्रेसनं सुरु केल्याचं दिसत आहे.

 

कारण राहुल गांधींचा निरोप घेऊन मिलिंद देवरा आणि नसिम खान यांनी राणेंची भेट घेतली.  अहमदाबादमध्ये राणे आणि मुख्ममंत्री एकाच कारमधून गेल्याचं समोर आलं होते.

 

नाराज राणेंनी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली होती. राणेंनी हे सर्व फेटाळलं असलं तरी राणेंच्या भाजपप्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

 

त्यामुळेच राणेंची आता काँग्रेसकडून समजूत काढण्यात येत आहे. एवढंच नाही तर राणेंना प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार असल्याचंही जय महाराष्ट्रला सुत्रांनी सांगितले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number