सिंधुदुर्गात नारायण राणेंची जादू कायम; शिवसेना-काँग्रेसला करावा लागला मोठा संघर्ष

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग   सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलनं कमाल करुन दाखवलीय. सर्वात जास्त सरपंच आणि ग्रामपंचायत समर्थ विकास पॅनलचे आहेत. या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागलाय. राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक चांगली कामगिरी केल्याने राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा येथे दिसून येतंय.

सिंधुदुर्गात नारायण राणेंची जादू कायम; शिवसेना-काँग्रेसला करावा लागला मोठा संघर्ष

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलनं कमाल करुन दाखवलीय.

सर्वात जास्त सरपंच आणि ग्रामपंचायत समर्थ विकास पॅनलचे आहेत. या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागलाय.

राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक चांगली कामगिरी केल्याने राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा येथे दिसून येतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number