उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट निव्वळ देखावा – नारायण राणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रत्नागिरीत मी घेतलेल्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी झाली. म्हणून नाणार प्रकल्पासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. तर उद्योग मंत्री सुभाष देशमुख हे स्वत: जमीन संपादनाचं काम पाहत आहेत. त्यामुळे स्वत: च्या मंत्र्याकडे अधिकार असतांना केवळ दिखावा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं वक्तव्य देखील त्यांनी […]

उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट निव्वळ देखावा – नारायण राणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रत्नागिरीत मी घेतलेल्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी झाली. म्हणून नाणार प्रकल्पासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले.

तर उद्योग मंत्री सुभाष देशमुख हे स्वत: जमीन संपादनाचं काम पाहत आहेत. त्यामुळे स्वत: च्या मंत्र्याकडे अधिकार असतांना केवळ दिखावा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number