नारायण राणेंनी विद्यार्थ्यांना दिला लाखमोलाचा सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   युवा उत्थान फांऊडेशनच्यावतीने यूपीएसी 2016 परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा गौरव सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता.   यावेळी नवीन अधिकाऱ्यांचा नारायण राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बुद्धिमत्ता, गुणवत्तेचा हा सत्कार आहे.   लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे भारतीय लोकशाहीच्या रथाची दोन चाकं आहेत. भारताला विकासाकडे नेण्यासाठी […]

नारायण राणेंनी विद्यार्थ्यांना दिला लाखमोलाचा सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

युवा उत्थान फांऊडेशनच्यावतीने यूपीएसी 2016 परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा गौरव सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे शनिवारी आयोजित करण्यात आला

होता.

 

यावेळी नवीन अधिकाऱ्यांचा नारायण राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बुद्धिमत्ता, गुणवत्तेचा हा सत्कार आहे.

 

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे भारतीय लोकशाहीच्या रथाची दोन चाकं आहेत. भारताला विकासाकडे नेण्यासाठी नव्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील असले

पाहिजे.

 

इथे उपस्थित अधिकार्यांप्रमाणे तुम्हीही मानसन्मान कमवा, हेच तुमचे कॅपिटल असेल अशा शब्दात नारायण राणेंनी गौरौद्गार काढलेत.

 

भारतीय लोकशाहीमध्ये सेवेत येणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करताना मला आनंद होतो असेही ते यावेळी बोलले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number