Homeमहाराष्ट्र नारायण राणेंनी पुन्हा एकदा केले शिवसेनेला टार्गेट
नारायण राणेंनी पुन्हा एकदा केले शिवसेनेला टार्गेट
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार निष्प्रभ आहेत. त्यामुळे मतदारांनी शिवसेनेला मतदान करू नये असं म्हणंत पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांना लक्ष्य केलं. सिंधुदुर्गात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राणेंनी […]
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार निष्प्रभ आहेत. त्यामुळे मतदारांनी शिवसेनेला मतदान करू नये असं म्हणंत पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांना लक्ष्य केलं.
सिंधुदुर्गात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राणेंनी विकासासाठी समर्थ विकास पॅनलला मतदान करा असं आवाहन केलंय.