जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रत्नागिरीत होणाऱ्या नाणार ग्रीन रिफायनरीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विरोध केलाय. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेना करत असल्याची टीका नारायण राणेंनी केलीय. तसंच कोकण भस्मसात करण्याचा डाव सेनेचा असल्याचा आरोपही राणेंनी केलाय. शिवसेनेची भूमिका ही दुटप्पी असून कोकण भस्मसात करण्याचा डाव सेना करत असल्याचा आरोप देखील नारायण […]
रत्नागिरीत होणाऱ्या नाणार ग्रीन रिफायनरीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विरोध केलाय. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेना करत असल्याची टीका नारायण राणेंनी केलीय.
तसंच कोकण भस्मसात करण्याचा डाव सेनेचा असल्याचा आरोपही राणेंनी केलाय. शिवसेनेची भूमिका ही दुटप्पी असून कोकण भस्मसात करण्याचा डाव सेना करत असल्याचा आरोप देखील नारायण राणेंनी केलाय.