नारायण राणेंना थांबायची सवय नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   माझ्या मंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. नारायण राणेंना थांबायची सवय नाही असं वक्तव्य नारायण राणेंनी केलये. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी सिंधुदुर्गच्या विकासासंदर्भात पालकमंत्र्यांवर चांगलीच आगपाखड केलीये. यावेळी सिंधुदुर्गतील रखडलेल्या प्रकल्पांना पालक मंत्री जवाबदार असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय.

नारायण राणेंना थांबायची सवय नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

माझ्या मंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. नारायण राणेंना थांबायची सवय नाही असं वक्तव्य नारायण राणेंनी केलये.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी सिंधुदुर्गच्या विकासासंदर्भात पालकमंत्र्यांवर चांगलीच आगपाखड केलीये. यावेळी सिंधुदुर्गतील रखडलेल्या प्रकल्पांना पालक मंत्री जवाबदार असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number