शिवसेनेचे आमदार माझ्या संपर्कात; जाहीर सभेआधीच राणेंचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर पक्ष स्थापनेनंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे महाराष्ट्रव्यापी दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून राणेंनी दौऱ्याला सुरवात केली आहे. कोल्हापुरातून या दौऱ्याला सुरवात झाली.  राणे कोल्हापुरात जाहिर सभा घेणारयेत. या सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याचे अनावरणही होणार आहे. त्यामुळे नारायण राणे नेमके यावेळी काय बोलणार? आणि पक्षाचा झेंडा कसा असणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलीये.  दरम्यान […]

शिवसेनेचे आमदार माझ्या संपर्कात; जाहीर सभेआधीच राणेंचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

पक्ष स्थापनेनंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे महाराष्ट्रव्यापी दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून राणेंनी दौऱ्याला सुरवात केली आहे.

कोल्हापुरातून या दौऱ्याला सुरवात झाली.  राणे कोल्हापुरात जाहिर सभा घेणारयेत.

या सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याचे अनावरणही होणार आहे.

त्यामुळे नारायण राणे नेमके यावेळी काय बोलणार? आणि पक्षाचा झेंडा कसा असणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलीये. 

दरम्यान यापूर्वी राणेंनी पत्रकार परिषद घेतली. 

 

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

– शिवसेनेचे 10 पैकी सहा आहेत ते मला झिरो करायचे आहेत. 

– सर्वच पक्षातून नारायण राणेंना मागणी होती. 

– मी NDA मध्ये आहे त्यामुळे भाजप आणि त्यांच्या सरकारला माझा पाठिंबा आहे. 

– उद्धव ठाकरेंना राजकारण कळत का?

– माझ्या वाघांनो म्हणत उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात करतात ते काय जंगलात आलेत का? 

– माझ्या पक्षात येण्यास अनेजण उत्सुक 

– शिवसेनेचे आमदार माझ्या संपर्कात 

– नाक घासत घासत शिवसेनेने सत्तेत 3 वर्ष काढली.

– उद्धव ठाकरेंना आता नाकच राहिले नाही. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number