जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कोणतही कारण नसताना सिंधुदुर्गमधली काँग्रेस कार्यकारीणी रद्द केल्यामुळेच मी काँग्रेसवर नाराज असल्याचं वक्तव्य काँग्रेस नारायण राणे यांनी केले. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय हा नियमबाह्य आहे असंही ते म्हणाले. नारायण राणे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथे काय बोलणार असं विचारल्यावर 21 तारखेची बातमी मी आगोदर कशी देईन. ती 21 […]
कोणतही कारण नसताना सिंधुदुर्गमधली काँग्रेस कार्यकारीणी रद्द केल्यामुळेच मी काँग्रेसवर नाराज असल्याचं वक्तव्य काँग्रेस नारायण राणे यांनी केले.
जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय हा नियमबाह्य आहे असंही ते म्हणाले. नारायण राणे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथे काय बोलणार असं विचारल्यावर 21 तारखेची बातमी मी आगोदर कशी देईन. ती 21 तारखेलाच देईन असं म्हणत बंडाचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.