नारायण राणे आज करणार नव्या राजकीय वाटचालीची घोषणा; राणेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई     काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपल्या नव्या राजकीय वाटचालीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तेथेही त्यांची घुसमट झाली. परिणामी, राणे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या कारभारावरही टीका करत पक्षाचा राजीनामा दिला. […]

नारायण राणे आज करणार नव्या राजकीय वाटचालीची घोषणा; राणेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपल्या नव्या राजकीय वाटचालीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तेथेही त्यांची घुसमट झाली. परिणामी, राणे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या कारभारावरही टीका करत पक्षाचा राजीनामा दिला.

 

राजीनाम्यानंतर राणे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार?  यावर चर्चेच्या फेऱ्या झडल्या. मात्र, आज या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number