‘हा प्रवास शेवटचा, आता पक्षबदल नाही’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भावनिक वक्तव्य
‘फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणवत नाही’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य
‘उद्धव फक्त मासे खायला कोकणात यायचे’
‘कोकणी माणसाच्या मदतीला आम्ही धावून गेलो’ – राणे
‘मुंबई पालिका लुटली’ -राणे
‘मी कोकणी माणसाच्या रोजगारासाठी प्रयत्नशील’
‘काँग्रेसमध्ये आयूष्य फुकट घालवलं’
‘मला पदे बाळासाहेबांनी दिली’
‘चाळीस कोटी टेंडर मधून आठ कोटी मातोश्रीने मागितले’
कोकणातील भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला ४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सुरवात झाली. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी आयोजित केलेल्या भाजपाच्या आनंद मेळाव्यात राणे बोलत होते.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.