नारायण राणेंसह नितेश आणि निलेश भाजप प्रवेश लाबंणीवर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेते भाजपा आणि सेनेत प्रवेश करत आहेत. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश आणि निलेश आज भाजपात प्रवेश करणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता नारायण राणेंसह दोघांचा पक्षप्रवेश लांबणीवर गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र नितेश राणे यांना ए,बी फॉर्म देण्यात आला असल्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे स्पष्ट […]

नारायण राणेंसह नितेश आणि निलेश भाजप प्रवेश लाबंणीवर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेते भाजपा आणि सेनेत प्रवेश करत आहेत. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश आणि निलेश आज भाजपात प्रवेश करणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता नारायण राणेंसह दोघांचा पक्षप्रवेश लांबणीवर गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र नितेश राणे यांना ए,बी फॉर्म देण्यात आला असल्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे नितेश राणेंनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर फक्त काही तास बाकी. वादळापूर्वीची शांतता असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

राणेंचा भाजपा प्रवेश ?

नारायण राणेंसह दोघांचा पक्षप्रवेश लांबणीवर गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र नितेश राणे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

भाजपा प्रवेशापूर्वी नितेश राणे कणकवली मतदारसंघातून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली आहे.

फक्त काहीच तास बाकी असून ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number