‘ती’ बातमी म्हणजे फक्त अफवा – नारायण राणे

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकमधून विधानपरिषद निवडणूक लढवण्याची चर्चा फक्त वृत्तपत्रातच असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलंय. नारायण राणे मंगळवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या चर्चेच खंडण केलंय. तसंच कर्जमाफी देऊन शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. पिकांना योग्य भाव देणं गरजेचं असल्याचं नारायण राणे म्हणालेत. तर, मी मराठा आरक्षणाच्या बाजूनं असून मराठा आरक्षण […]

‘ती’ बातमी म्हणजे फक्त अफवा – नारायण राणे

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमधून विधानपरिषद निवडणूक लढवण्याची चर्चा फक्त वृत्तपत्रातच असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलंय.

नारायण राणे मंगळवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या चर्चेच खंडण केलंय.

तसंच कर्जमाफी देऊन शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. पिकांना योग्य भाव देणं गरजेचं असल्याचं नारायण राणे म्हणालेत. तर, मी मराठा आरक्षणाच्या बाजूनं असून मराठा आरक्षण मिळवणारच असल्याचं राणे म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number