नरहरी झिरवळ नॉट रीचेबल

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच नायायालयाच्या असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अखेर बुधवारी फैसला होण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या निर्णयाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशातच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सकाळपासून नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी नॉट […]

नरहरी झिरवळ नॉट रीचेबल

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच नायायालयाच्या असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अखेर बुधवारी फैसला होण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या निर्णयाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशातच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सकाळपासून नॉट रीचेबल आहेत.

झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांनी या १६ आमदारांना आपत्रतेची नोटिस पाठवली होती. ते माध्यमांसमोर येण्यास टाळाटाळ करत होते. त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की, ते त्यांच्या गावी असणार आहेत. पण ते त्यांच्या गावी नसल्यामुळे आणि त्यांचे दोन्ही फोन बंद असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालाचा महत्वाच्या दिवशी नरहरी झिरवळ नॉट रीचेबल आहेत. तर अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. खासगी दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number