नंदुरबारमध्ये भारत बंदला हिंसक वळण

जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार भारत बंदचे पडसाद नंदुरबारमध्ये दिसून येत आहेत. भारत बंदला नंदबरबारमध्ये हिंसक वळण मिळालयं. शहादा पाडळदा बसवर दगडफेक करुन तोडफोड करण्यात आलीय. सुदैवाने घटनेत कोणही जखमी झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी अॅक्टसंदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली. अॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने असंविधानिक टिप्पणी केली आहे, त्याविरोधात हा बंद पुकारण्यात आल्याचे दलित […]

नंदुरबारमध्ये भारत बंदला हिंसक वळण

जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार

भारत बंदचे पडसाद नंदुरबारमध्ये दिसून येत आहेत. भारत बंदला नंदबरबारमध्ये हिंसक वळण मिळालयं. शहादा पाडळदा बसवर दगडफेक करुन तोडफोड करण्यात आलीय. सुदैवाने घटनेत कोणही जखमी झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी अॅक्टसंदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली.

अॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने असंविधानिक टिप्पणी केली आहे, त्याविरोधात हा बंद पुकारण्यात आल्याचे दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी सांगितलं असून या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. याचेच पडसाद आता नंदूरबारमध्ये उमटलेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number