नांदेडमध्ये अवैध दारुसाठा जप्त;35 ठिकाणी छापे

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड नांदेडमध्ये नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु निर्मिती,तस्करी आणि साठा करणाऱ्यांविरुध्द धडक मोहिम उघडण्यात आलीय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड येथील जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी चार पथक तयार करुन आठ दिवसांत बनावट दारु, देशी-विदेशी दारुची अवैधरित्या तस्करी, विक्री करतांना जिल्ह्यात 35 ठिकाणी कारवाई केलीय. या कारवाईत 38 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात […]

नांदेडमध्ये अवैध दारुसाठा जप्त;35 ठिकाणी छापे

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

नांदेडमध्ये नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु निर्मिती,तस्करी आणि साठा करणाऱ्यांविरुध्द धडक मोहिम उघडण्यात आलीय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड येथील जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी चार पथक तयार करुन आठ दिवसांत बनावट दारु, देशी-विदेशी दारुची अवैधरित्या तस्करी, विक्री करतांना जिल्ह्यात 35 ठिकाणी कारवाई केलीय.

या कारवाईत 38 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत जवळपास चार लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तर, काही ठिकाणी तयार केलेली अवैध दारु नष्ट करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number