नाना पटोलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत पटोलेंची घरवापसी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. दिल्लीत नाना पटोलेंनी राहुल गांधीच्या उपस्थित केला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय निरुपम आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नाना पटोलेंची घरवापसी झालीय.

नाना पटोलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत पटोलेंची घरवापसी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. दिल्लीत नाना पटोलेंनी राहुल गांधीच्या उपस्थित केला काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

संजय निरुपम आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नाना पटोलेंची घरवापसी झालीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number