राज ठाकरेंचं काही नुकसान नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे  “प्रत्येकाला बोलण्याचा,  आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिलीय. आज पुण्यातील एनडीएच्या दिक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह विविध विषयांवर आपले […]

राज ठाकरेंचं काही नुकसान नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 “प्रत्येकाला बोलण्याचा,  आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला.

राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिलीय.

आज पुण्यातील एनडीएच्या दिक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह विविध विषयांवर आपले मत मांडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number