Homeमहाराष्ट्र ट्रम्पलाही मागे टाकत सोशल मीडियावर नमो करिष्मा कायम
ट्रम्पलाही मागे टाकत सोशल मीडियावर नमो करिष्मा कायम
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विरोधकांनी मोदींविरोधात कितीही टीकेच्या फैरी झाडल्या तरी लोकांमध्ये नमो करिष्मा कायम असल्याचं दिसून आलं. फेसबुकवर 4 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्ससह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले. मोदींनी मे 2014 मध्ये पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली होती. तेव्हा त्यांचे फक्त 40 लाख फॉलअर्स होते. मात्र आता हा आकडा 4 कोटींवर पोहचला […]
विरोधकांनी मोदींविरोधात कितीही टीकेच्या फैरी झाडल्या तरी लोकांमध्ये नमो करिष्मा कायम असल्याचं दिसून आलं. फेसबुकवर 4 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्ससह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले.
मोदींनी मे 2014 मध्ये पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली होती. तेव्हा त्यांचे फक्त 40 लाख फॉलअर्स होते. मात्र आता हा आकडा 4 कोटींवर पोहचला आहे. विशेष म्हणजे मोदींनी या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकलं.