जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नालासोपाऱ्यात एका मद्यपीला झोपेतून उठवणे एका व्यापाऱ्याला चांगलंच महामागत पडलंय. झोपेतून उठवलं म्हणून या मद्यपीने केळी व्यापाऱ्यासह त्याच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केलीय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तुळिंज पोलीस ठाण्यात मद्यपीतरुणासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नालासोपाऱ्यात एका मद्यपीला झोपेतून उठवणे एका व्यापाऱ्याला चांगलंच महामागत पडलंय. झोपेतून उठवलं म्हणून या मद्यपीने केळी व्यापाऱ्यासह त्याच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केलीय.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तुळिंज पोलीस ठाण्यात मद्यपीतरुणासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.