अर्जुन यादवचा व्हिडीओ व्हायल; इन्स्टाग्राम युजरला गोळी घालण्याची दिली धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपूरमध्ये भाजप नेता मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांना लगाम लावण्यात पोलीस काही अंशी यशस्वी झाले असले तरी त्यांच्या दहशतीच्या कारवाया सुरूच आहेत. मुन्ना यादवचा लहान मुलगा अर्जुनचा असाच एक व्हिडीओ जय महाराष्ट्राच्या हाती लागला आहे. इंस्ट्राग्रामवरच्या या व्हिडीओमध्ये समोरच्या युजर्सला बंदुकीने गोळी मारण्याची धमकी देतांना अर्जुन दिसत आहे. हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात […]

अर्जुन यादवचा व्हिडीओ व्हायल; इन्स्टाग्राम युजरला गोळी घालण्याची दिली धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरमध्ये भाजप नेता मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांना लगाम लावण्यात पोलीस काही अंशी यशस्वी झाले असले तरी त्यांच्या दहशतीच्या कारवाया सुरूच आहेत. मुन्ना यादवचा लहान मुलगा अर्जुनचा असाच एक व्हिडीओ जय महाराष्ट्राच्या हाती लागला आहे.

इंस्ट्राग्रामवरच्या या व्हिडीओमध्ये समोरच्या युजर्सला बंदुकीने गोळी मारण्याची धमकी देतांना अर्जुन दिसत आहे. हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटी-शर्तीच्या जामिनावर कारागृहाबाहेर आलेल्या अर्जुनने पुन्हा दहशत पसरविण्यास सुरुवात केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number