देशी कट्ट्याचा धाक दाखवत वसुली करणारा गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपुरात देशी कट्टा घेऊन पैसे वसुली करणाच्या तयारीत असलेल्या गुंडाला पोलिसांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र, दारुच्या नशेत असलेल्या या गुंडाने पोलिसांना पाहून हवेत गोळीबार केलाय. नागपुरच्या शांती नगर परिसरात एका गुंडाने दारू पिऊन आणि हातात देशी कट्टा घेऊन तिथल्या दुकानदारांना पैसे मागण्याचा तडाका लावला होता. मात्र, याची गुप्त माहिती पोलिसांना […]

देशी कट्ट्याचा धाक दाखवत वसुली करणारा गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपुरात देशी कट्टा घेऊन पैसे वसुली करणाच्या तयारीत असलेल्या गुंडाला पोलिसांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र, दारुच्या नशेत असलेल्या या गुंडाने पोलिसांना पाहून हवेत गोळीबार केलाय.

नागपुरच्या शांती नगर परिसरात एका गुंडाने दारू पिऊन आणि हातात देशी कट्टा घेऊन तिथल्या दुकानदारांना पैसे मागण्याचा तडाका लावला होता.

मात्र, याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचत नितेश चौधरी नावाच्या या गुंडाला बेड्या ठोकल्यात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number